॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
मंगलमूर्ती तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l
दीनोद्धारा दीनदयाळा l जगत्पालका तव शरणं ॥१॥
करुणामूर्ती तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l
भक्तपालका भक्तवत्सला l भक्तोद्धारक तव शरणं ॥२॥
महन्मंगला तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l
सर्वात्मका सर्वेश्वरा l संचारेशा तव शरणं ॥३॥
सत्चितघना तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l
विद्याधीशा विद्याधरा l ज्ञानसागरा तव शरणं ॥४॥
सर्वांभूते तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l
ब्रह्मनायका ब्रह्मानंदा l सहजसुंदरा तव शरणं ॥५॥
विश्वचेतना तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l
विश्वरक्षका विश्वभूषणा l विश्वमोहना तव शरणं ॥६॥
पंचेश्वरजनका तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l
करुणाघना करुणालया l आदिस्वरूपा तव शरणं ॥७॥
श्रीगुरुनाथा तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l
कृपावंता कृपावत्सला l कृपामूर्ती तव शरणं ॥८॥
राजराजसा तव शरणं l श्री स्वामी समर्था तव शरणं l
जय जगदीशा जय परमेशा l श्री गुरुराया तव शरणं ॥९॥
॥ श्री स्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
No comments:
Post a Comment