॥ श्री गणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री गणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
|| श्री गणेशाय नमः ||
दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.
महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.
|| श्री गुरुदेव दत्त ||
अपक्वं छेदयित्वापि क्षेत्रे शतगुणं ततः । धान्यं शूद्राय योऽदात्स श्रीदत्तः शरणं मम ॥१०१॥ भावार्थ : ज्या गुरुनाथांनी आपल्या शूद्र भक्ताने ( केवळ गुरुवचनांवर दृढ श्रद्धा ठेवून ) पूर्णपणे तयार न झालेले पीक अयोग्य वेळीं कापले असता, त्याच्या भक्तिभावानें प्रसन्न होऊन शतपटीनें अधिक धान्य त्याला दिले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
गाणगापुरके क्षेत्रे योऽष्टतीर्थान्यदर्शयत् । भक्तेभ्यो भीमरथ्यां स श्रीदत्तः शरणं मम ॥१०२॥॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्री दत्तप्रभूंचा अवतार असलेलें अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तगणांत अलोट मान्यता लाभलेला ग्रंथ म्हणजे ब्रह्मनिष्ठ वामन ( वामनबुवा ) रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत ! या ग्रंथाच्या नित्य पठणें । सर्व सिद्ध निःशंक होतें श्रवणें । गृहीं हा ग्रंथ संरक्षणें । दत्तदर्शन होईल ॥ अशी निश्चित प्रचिती देणारा हा अलौकिक ग्रंथ प्रामुख्याने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रावर आधारित आहे. ह्या दिव्य ग्रंथाच्या लेखनाच्या प्रेरणेविषयीं आत्मनिवेदन करतांना ब्रह्मनिष्ठ वामनबुवा म्हणतात - हें नाहीं नाहीं स्वकपोलकल्पित । वेदशास्त्रपुराणार्थरहस्यमथित । हृदयस्थ परमात्मा दत्तावधूत । त्यांचे तेचि वदविती ॥ अर्थात हा सिद्ध ग्रंथ स्वकपोलकल्पित नसून प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंनीच लिहून घेतला आहे.
पंचावन्न अध्याय आणि ९७५८ ओव्या असलेल्या ह्या ग्रंथात धर्म, मीमांसा, व्याकरण, न्याय, ज्योतिष, वैद्यक आदि अनेक शास्त्रांचे सविस्तर विवेचन केले आहे. त्याखेरीज, श्रुति, स्मृति, पुराणे, वेद-उपनिषदें यांतील अनेक श्लोक-वचनेंही प्रतिपादित केली आहेत. श्रीगुरुलीलामृत या चरित्र ग्रंथात प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी वेदान्तातील काही प्रमेयांचे विश्लेषण आहे, तदनंतर त्याच अनुषंगाने श्रींच्या भक्तांच्या कथा आल्या आहेत.
' भावेन विद्यते देव: ' या स्मृति वचनावर विश्वास ठेवून भाविकांनी या प्रासादिक ग्रंथाचे वाचन केल्यास श्री स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती अवश्य येतेच. ही ग्वाही देतांना ग्रंथकार लिहितात - नित्यश: एक अध्याय तरी । सद्भावें वाचावा निर्धारीं । तयाचे सकल मनोरथ पूर्ण करी । श्रीसद्गुरुस्वामी निश्चयें ॥
ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्यरचित संपूर्ण श्रीगुरुलीलामृत अर्थात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरित्र इथे वाचता येईल.
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
सौजन्य : http://swamisamarthmathindore.org/
॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
अस्य श्री दत्तात्रेय कवच स्तोत्र महामंत्रस्य आंगिरसो भगवान ऋषी: अनुष्टुप छंद:
श्री दत्तात्रेय: परमात्मा देवता, ऐं बीजं, क्लीं शक्ति:, स्वाहा कीलकं,
मम् श्रीदत्तात्रेयप्रसादसिद्धर्थे जपे विनियोग:
अथ ध्यानं
ध्यायेत संयमिसेवितांघ्रिकमलं तत तत प्रकाश उज्ज्वलं मायागूढविहारिणं यदि सदा माहिष्मतीपावनम् ॥
रेवातीरविहारिणं यतिवर भक्तार्तिनिर्वाहकम् ॥
योगारुढमतिं प्रसन्नवदनं योगीश्वरीशं भजे ॥
अथ कवच प्रारभ्यते
पूर्वस्यां दिशि योगीश: आग्नेय्यां दिशि माधव: ।
दक्षिणे पातु सर्वात्मा नैऋत्यां भक्तवत्सल: ॥१॥
प्रतीच्यां पातु ब्रह्मण्यो वायव्यां च दिगंबर: ।
उदीच्यां सुव्रत: पातु ईशान्ये पातु भद्रद: ॥२॥
अधस्तात विष्णुभक्तस्तु सर्वत: पातु सर्वग: ।
दत्तात्रेय: शिर: पातु ललाटं मौनिशेखर: ॥३॥
भ्रूमध्यं पातु सर्वज्ञो नेत्रे पातु दयानिधि: ।
नासां पातु महायोगी श्रुतिं पातु श्रुतिप्रिय: ॥४॥
स्कंधौ मनोजव: पातु पार्श्वे च पुरुषोत्तम: ।
करयुग्मं च मे पातु कार्तवीर्यवरप्रद: ॥५॥
नखानपातु अघसंहारी कक्ष्यौ पातु भयापह: ।
नारायणात्मक: पातु वक्षसी स्तनयोस्तथा ॥६॥
पृष्ठत: सर्वदा पातु सर्वलोकनियामक: ।
उदरं च अच्युत: पातु नाभिं पातु महात्मक: ॥७॥
अत्रिपुत्र: कटिं पातु सक्थिनि पातु शाश्वत: ।
गुह्यं च मे सदा पातु नग्नवेषधर: पर: ॥८॥
ऊरु पातु त्रिकालज्ञो जानुनी पातु शंकर: ।
जंघे मायाजित: पातु पातु गुल्फौ स्वयं प्रभु: ॥९॥
पादौ पातु सदाभोगी सदायोगी करांगुलि: ।
त्रिकालज्ञो अखिलवपु: पातु रोमाणि सर्वग: ॥१०॥
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय, सर्वलोकैकसन्नुताय, सर्वनियामकाय, सर्वतंत्राय, सर्वकामफलप्रदाय, सर्वविद्यापारंगताय, सर्वयोगींद्रमुनींद्रसेविताय, सर्वभक्तलोकरक्षणाय, सदाब्रह्मचर्यव्रतधराय, मायागूढविहाराय, जडोन्मत्त-मूक-बधिरस्वरुपाय, नग्नवेषसंचाराय ॥
ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय, मुनिपतये, सर्वदेवाभयप्रदाय, सर्वराक्षसविनाशकारणाय, सर्वोपद्रवनिवारणाय, सर्वमंत्र-यंत्र-तंत्रनिवारणाय, सर्वग्रहोच्चाटनाय, सर्वरोगविनाशनाय, ॐ ह्रीं क्रों क्षौं क्रूं ह्रीं ह्रूं श्रीं ॥
ॐ नमो भगवते कार्तवीर्यसमुद्धरणाय, रेवानदीजलक्रीडापरायणाय, माहीष्मतीपुरनिवासाय, अनसूयागर्भसंभूताय, अत्रिनेत्रानंदकराय, क्षणमात्रलोकसंचारणाय, शम-दम-यम-नियमसंपन्नाय, ब्रह्मराक्षस-भूत-वेताल-पैशाचिक-शाकिनी-डाकिनी-पूतनादि ग्रहनिवारणाय, आश्रितार्ति निवारणाय, संस्मरणमात्रसन्निहिताय, श्रीदत्तात्रेयाय योगीश्वराय सर्वकार्याणि मे साधय साधय, सर्वदा रक्ष रक्ष हुं फट स्वाहा ॥
॥ इति श्री दत्तात्रेय कवच स्तोत्रं संपूर्णम ॥
श्री दत्तात्रेय कवचाचा मराठी सार्थ अनुवाद इथे वाचता येईल.